बंद

    शबरी आदिवासी घरकुल योजना

    • तारीख : 01/02/2016 - 01/02/2024
    • क्षेत्र: 269 Sq . ft Area

    लाभार्थी:

    1.सदर योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून 60 % अनुदान व राज्य शासनाकडून 40% अनुदान प्राप्त होते केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरकुलांची किंमत रक्कम रु. 1, 20, 000/- व अति दुर्गम, डोंगराळ व नक्षलवादी भागाकरिता 1, 30,000/- निश्चित करण्यात आलेली आहे. रक्कम रु. 1, 20, 000/- पैकी नवीन घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. या मध्ये केंद्र शासनाचा अनुदान हिस्सा 60% या मध्ये राज्य शासनाचा अनुदान हिस्सा 40% घरकुलाची रक्कम :- 1,20,000/- वरील अनुदान हे PFMS प्रणालीव्दारे लाभार्थींच्या बँक खातेवर जमा करता येते. 2.घर मंजुर करताना पहिला हप्ता अग्रीम रु. 15,000/-, दुसरा हप्ता रु. 45,000/-, तिसरा हप्ता रु. 40,000/-, चौथा हप्ता रू. 20000/-. 3. घरकुल बांधकाम पूर्ण वेळी शौचालयाचे देखील बांधकाम करावे लागते.

    फायदे:

    अर्ज कसा करावा

    प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,नंदुरबार / तळोदा व गटविकास अधिकारी पंचायत समिती येथे संपर्क करावा.