बंद

    अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)

    • तारीख : 01/02/2019 -
    • क्षेत्र: 269 Sq . ft Area

    लाभार्थी:

    1.सक्षम प्राधिका-याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत 2.आधारकार्ड-स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डाची प्रत 3.7/12 चा उतारा/मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील. 4.लाभधारकाचे स्वत: च्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकीत प्रत.

    फायदे:

    1. नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगारांनी प्रथम जिल्हा कार्यकारी अधिकारी/उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे मंडळानी विहित नमुन्यात अर्ज करावा. 2.बांधकाम कामगाराकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अर्जदाराची पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कादपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल व त्यात पात्र झालेल्या बांधकाम कामाराची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये (ग्रामीण) लाभार्थी म्हणून निवड करेल.

    अर्ज कसा करावा

    उप जिल्हा कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ,नंदुरबार व गटविकास अधिकारी पंचायत समिती