बंद

    परिचय

    दि. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झाला. जिल्ह्याचे मुख्यालय नंदुरबार आहे नंदुरबार  जिल्हा निर्मिती सोबतच जिल्हा परिषद नंदुरबार अस्तीत्वात आली.

    जिल्ह्यातील  सहा तहसील : अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर  नुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सहा पंचायत समिती तहसील मुख्यालयी कार्यरत आहेत.

    नंदुरबार जिल्हा परिषद चे मुख्यत्वे कार्यक्षेत्र आदिवासी बहुल ग्रामीण  क्षेत्र आहे. ग्राम विकास विभाग – महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली ग्रामीण क्षेत्रातील जन जीवन उंचविणे तसेच आरोग्य व मूलभूत सुविधा पुरविण्याचे कार्य लोक प्रतींनिधी यांच्या सहकार्याने अविरत सुरू आहे.

    एकूण तालुकेअत्यंत दुर्गम पर्वतीय तालुकेहवामानमंदिर / तीर्थ

    नंदुरबार जिल्हा सामान्य माहिती
    क्षेत्रे युनिट्स
    नंदुरबार जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र  ५०३५ चौरस किमी.
    एकूण आदिवासी पंचायत समित्या
    गावांची एकूण संख्या ९४६
    एकूण लोकसंख्या (२०११ जनगणना) १६, ४८, २९५
    ए.एच. लोकसंख्या १,१४१,९३३
    जिल्हा परिषद गट ५६
    पंचायत समिती गट ११२
    जिल्हा परिषद सर्वसाधारण समिती
    जिल्हा परिषद विषय समिती १०
    पंचायत समिती क्रमांक
    ग्रामपंचायत ६३९
    त्यातून पैसे द्या ग्रामपंचायत ५६६
    पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ ८५
    प्राथमिक आरोग्य केंद्र ८९
    उपकेंद्र ४३८
    फ्लोटिंग हॉस्पिटल
    आरोग्य पथके
    प्राथमिक शाळा १३९३
    माध्यमिक शाळा २१
    भौगोलिक स्थान (तालुके) स्थान
    आदिवासी तालुके अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर
    अक्कलकुवा, धडगाव.
    पर्जन्यमान सरासरी ७६७ मिमी
    नदी आणि दरी. तापी नर्मदा ही मुख्य नदी आहे. (इतर नद्या – नर्मदेश्वर उपनद्या म्हणजे उदय, देवानंद, गोमाई, पाताळगंगा, रंगवली, शिवन.
    धरणे गोमाई धरण, कोरडी धरण, नागन धरण, रंगावली धरण, सुसारी धरण
    जिल्ह्यातील पर्यटक आकर्षणे ठिकाणे
    थंड हवामानाचे ठिकाण तोरणमाळ
    पर्यटन स्थळे तोरणमाळ, प्रकाशा, शहीद शिरीष कुमार स्मारक, उनपदेव .
    प्रकाशा केदारेश्वर महादेव मंदिर. उष्ण आणि दमट
    कला आदिवासी नृत्य,
    शेतीबद्दल लोकप्रिय तथ्ये नंदुरबार लाल मिरची
    किल्ले सातपुरा पर्वतरांगा