बंद

    बांधकाम विभाग

    परिचय
    जिल्हा परिषदेतील एकूण १७ विभागांपैकी कार्य विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. कार्यकारी अभियंता हे या विभागाचे प्रमुख आहेत. ग्रामीण भागातील रस्ते व इमारतींचे बांधकाम व देखभाल दुरुस्तीची कामे बांधकाम विभागाकडून केली जातात.