बंद

    पुरस्कार आणि कौतुक

    • पुरस्काराचे शीर्षक : महा आवास अभियान २०२०-२१ , २०२१-२२ राज्यस्तरीय अंतर्गत मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.
    • पुरस्काराचे वर्ष : 2020-21
    • पुरस्काराचे नाव : सर्वाधिक मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.
    • सुविधा देऊन ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचे मार्फत सर्वाधिक घरकुले पूर्ण करणे.
    • संघ सदस्य : मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गट विकास अधिकारी
    • पत्ता : नंदुरबार जिल्हा
    • महा आवास अभियान २०२०-२१व २०२२-२३ सर्वाधिक घरकुल पूर्ण करणे बाबत राज्यस्तरीय व विभागस्तरीय पुरस्कार