आरोग्य सेवक पुरुष 50 नानासाहेब पेसा
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
आरोग्य सेवक पुरुष 50 नानासाहेब पेसा | कृपया दि.11 एप्रिल 2025 रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 50% उमेदवार यांनी मूळ कागदपत्र तपासणीस जिल्हा परिषद, नंदुरबार येथे उपस्थित राहणे बाबत कळविण्यात आले होते. आपण सदर दिवशी उपस्थित न राहिला मुळे आपणास पुन्हा एक शेवटी संधी देण्यात येत आहे |
09/04/2025 | 12/04/2025 | View (2 MB) |